नॅशनल माध्यमिक शाळेचा निकाल 95.12 टक्के

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

येथील कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल 95.12 टक्के तर आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे वनरवन काकुभाई लाखाणी माध्यमिक विद्यालयाचा 92.26 टक्के निकाल लागला.

बोर्डी : येथील कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल 95.12 टक्के तर आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे वनरवन काकुभाई लाखाणी माध्यमिक विद्यालयाचा 92.26 टक्के निकाल लागला.

नॅशनल हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातून हेलिना हिरान 81.20, इम्तिसाल खान 74.80, भूषण भोये 73.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण त्याचप्रमाणे वनरावन लाखाणी माध्यमिक विद्यालयातून अविनाश धोदडे 88.80, दीपक वरठा 83.60, वंदेश हाडळ 79.07 टक्के गुण मिळवून उतीर्ण झाले.

Web Title: National English Secondary School Results 95 percent