White Chanchu Vala Albino Beaked Worm Snake
sakal
पाली - सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीखाली राहणारे अनेक साप आणि जीव आसरा शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात सोमवारी (ता. ६ जुलै) अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा अल्बिनो 'चंचु वाळा' (Albino Beaked Worm Snake) आढळून आला आहे.