
Political Buzz in Palghar as ZP Reservation Lottery Nears; Aspirants on Edge
Sakal
-भगवान खैरनार
मोखाडा: पालघर जिल्हा परिषदेच्या 57 तर 8 तालुक्यातील 114 जागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. गतवेळी प्रमाणेच ही 13 ऑक्टोबर ला ही सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे हा माझा मतदार संघ तसेच गाव पातळीवर वर्चस्व गाजवणार्या प्रस्थापीतांची धाकधुक वाढली आहे.