Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

Pali Flyover Nears Completion on Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील पाली उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, अंतिम काम सुरू आहे. लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
Mumbai Goa Highway infrastructure update

Mumbai Goa Highway infrastructure update

esakal

Updated on: 

पाली (रत्नागिरी) : मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या संगमावर वसलेल्या पाली बाजारपेठेतील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले (Mumbai Goa Highway Pali Flyover opening date) आहे. या पुलाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे पाली परिसरातील नागरिकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तीव्र वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai-Goa Highway Traffic Crisis in Chiplun:
Mumbai Goa Highway traffic jam during Ganeshotsav
Ganeshotsav Traffic Pressure Rises In Chiplun As Delayed Flyover Leaves Service Roads Struggling With Heavy Vehicle Movement
Chiplun Flyover Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com