Raigad News: 'पाली अंबा नदी पात्रात आढळला अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह'; पोलिसांचा तपास सुरु
Shocking Discovery in Pali: एका अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या संदर्भात पाली पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच पोलीस अधिकारी व पोलीस या ठिकाणी पोहचले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
Unidentified body recovered from Amba river in Pali; police begin investigation.