PM Awas scheme portal down issue
esakal
महाड : केंद्र सरकारच्या दोन महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री आवास योजना यांची अधिकृत संकेतस्थळे गेल्या अनेक महिन्यांपासून तांत्रिक कारणास्तव बंद (PM Kisan website not working 2026) आहेत. यामुळे नवीन लाभार्थ्यांना नोंदणी करणे अशक्य झाले असून, जुन्या लाभार्थ्यांचे हप्ते आणि प्रलंबित कामांसाठी त्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.