pali nagarpanchyat office
sakal
पाली - पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (ता. 10) आहे. मात्र याआधी बऱ्याच उलथापालथ होत आहेत. भाजप व शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे) उमेदवार एकमेकांसमोर थेट उभे असून त्यांच्यात चढाओढ आहे. याशिवाय घोडेबाजार देखील रंगला आहे. निवडणुकीपूर्वी काही नगरसेवक नॉटचेबल आहेत.