Raigad Drought News: भातशेती उद्ध्वस्त, शेतकरी संकटात; रायगडमधील १४ तालुक्यांना दुष्काळाच्या मदतीची प्रतीक्षा

BJP Kisan Morcha Seeks Drought Status for Raigad District: ट्रिगर-१ निकषांत केवळ श्रीवर्धनचा समावेश; उर्वरित १४ तालुक्यांच्या फेरसर्वेक्षणाची मागणी
Maharashtra Drought News BJP Kisan Morcha Seeks Fresh Crop Loss Survey and Drought Status for 14 Talukas in Raigad District

Maharashtra Drought News BJP Kisan Morcha Seeks Fresh Crop Loss Survey and Drought Status for 14 Talukas in Raigad District

esakal

Updated on: 

पाली: चालू खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात पावसाची झालेली मोठी तूट, पावसातील खंड आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे भात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी तीव्र आर्थिक संकटात सापडला असताना, शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या 'ट्रिगर-१' निकषांमध्ये केवळ श्रीवर्धन तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित १४ तालुक्यांवरील अन्याय दूर करून संपूर्ण रायगड जिल्ह्याला तातडीने 'दुष्काळग्रस्त' जाहीर करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा (दक्षिण रायगड) च्या वतीने करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com