Shiv Sena leader Killed
esakal
Shiv Sena leader Killed : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक (Raigad Political Case) घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण खोपोली शहरात मोठी खळबळ उडाली असून, संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.