

Versova MLA Raises Pali ST Bus Stand Issue in Winter Session
Sakal
पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम मागील तीन ते चार वर्षांपासून ठप्प आहे. शिवाय या स्थानकाची दुरवस्था झाली असून याकडे स्थानिक नेते व लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करत मूग गिळून गप्प असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. 14) नागपूर हिवाळी अधिवेशनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे वर्सोवाचे आमदार हरून खान यांनी पाली बसस्थानकाच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केल.