Raigad Viral Video: Gen Alpha लय डेंजर! रायगडच्या शाळकरी मुलींनी खड्डेमय रस्त्यांचं केलं रिपोर्टींग; सोशल मीडिया गाजवतोय Video

रायगड जिल्ह्यातल्या कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींनी रस्त्याच्या दुरावस्थेवर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. रस्त्यात खड्डे पडल्याच्या परिस्थितीवर त्यांनी उपरोधिक भाष्य केलंय.
Raigad School Girls Viral Video

School girls report potholes Raigad viral video

Esakal

Updated on: 

रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास ही नित्याचीच बाब बनलीय. अनेकदा राजकीय नेते आणि प्रशासनाच्या चर्चेपुरताच हा मुद्दा मर्यादित राहतो. मात्र रायगडमधील कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींनी हाच प्रश्न उपरोधिक पद्धतीने मांडला आहे. शाळेला जात असताना खड्ड्यांमुळे होत असलेल्या अडचणींवर मुलींनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com