Mahendra Thorve statement on Torrent Power Project
esakal
Sunil Tatkare vs Mahendra Thorve political dispute : महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद कोकणात पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सातत्याने राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.