Konkan Railway New Timetable : मॉन्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, नवे वेळापत्रक लागू होणार; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Konkan Railway Monsoon Schedule : मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने सर्व तयारी पूर्ण केली असून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे वाहतुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
Konkan Railway New Timetable monsoon schedule

Konkan Railway New Timetable monsoon schedule

esakal

Updated on

Konkan Railway Monsoon Preparedness : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेने कंबर कसली आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकले असून सोमवारपासून ( ता. १५) पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com