

urban governance
Sakal
राजापूर : राजापूरची ऐतिहासिक महती आणि सुबत्ता एवढी होती की, धोरणी ब्रिटिशांनी राजापुरात १८७६ ला म्युनिसिपालिटी स्थापन केली. म्हणजे रत्नागिरीच्याही आधी. याचा अर्थ त्या काळात रत्नागिरीपेक्षा राजापूरला महत्त्व होते आणि त्याची शहर अशी ओळख होती.