Akhil Bharatiya Natya Parishad: रत्नागिरीत रंगभूमी दिन साजरा; ‘चौकट राजा’ नाट्याने रंगकर्म्यांना मार्गदर्शन
Chaukat Raja stage tribute: कार्यक्रमात नटराज पूजन, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. भगवान नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यक्षेत्रातील शारीरिक स्वास्थ्य आणि अभिनय कौशल्यावर विशेष भर; नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धांबाबत चर्चा आणि उपस्थित कार्यकारिणी सदस्यांचा उत्साहवर्धक सहभाग
रत्नागिरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरीतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहाच्या कार्यालयात ‘रंगभूमी दिन’ साजरा करण्यात आला.