Rare Shekru Spotted in Marleshwar : मार्लेश्वरच्या घनदाट जंगलात घडले महाराष्ट्राच्या राज्यप्राण्याचे दुर्मीळ दर्शन; 'शेकरू'ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

Rare Shekru Spotted in Marleshwar Forest of Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर तीर्थक्षेत्र परिसरात महाराष्ट्राचा राज्यप्राणी दुर्मीळ शेकरू दिसला. या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
Where Is Shekru Found in Maharashtra?

Where Is Shekru Found in Maharashtra?

esakal

Updated on: 

देवरूख : महाराष्ट्राचा राज्यप्राणी आणि जंगलातील जैवविविधतेचा अनमोल ठेवा असलेल्या दुर्मीळ ‘शेकरू’चे दर्शन संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर तीर्थक्षेत्र परिसरात (Shekru squirrel in Sangameshwar forest) घडले. मार्लेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अचानक हा दुर्मीळ वन्यप्राणी नजरेस पडताच सर्वांनाच धक्का बसला. शेकरूला पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.

Loading content, please wait...