Ratnagiri Green Steel Project investment : रत्नागिरीत 7 हजार 500 कोटींचे पाच नवे प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, 450 एकर जागेत काय-काय होणार?

Ratnagiri ₹7500 crore investment project : रत्नागिरी जिल्ह्यात ७,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे ग्रीन स्टील, संरक्षण, शिपबिल्डिंग, पर्यटन, सी-प्लेन आणि सीएनजी प्रकल्प उभारले जाणार असून उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Uday Samant Ratnagiri investment announcement

Uday Samant Ratnagiri investment announcement

esakal

Updated on

रत्नागिरी : जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आज मोठे पाऊल टाकण्यात आले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योजक यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. जिल्ह्यात ७ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प, संरक्षण, शिपबिल्डिंग प्रकल्प, पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्रात सी-प्लेन आणि सीएनजी गॅसचा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार (Green Steel Project in Ratnagiri) आहे. प्रदूषणविरहित हे प्रकल्प आहेत, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri industrial investment projects
Nanar bauxite project Ratnagiri latest update
Devgad nuclear project latest news
Bhusawal green hydrogen project
Marathi News Esakal
www.esakal.com