Aare Ware & Bhatye Beach Development : रत्नागिरीतील भाट्ये अन् आरे-वारे बीचचा होणार कायापालट! चार कोटींपैकी एक कोटी 20 लाख मंजूर; मंत्री उदय सामंत यांचा पाठपुरावा

Aare Ware Beach Beautification Gets ₹2 Crore Approval : रत्नागिरीतील आरे-वारे आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी चार कोटींच्या प्रशासकीय निधीला मंजुरी मिळाली आहे.
Aare Ware Bhatye Beach latest news

Aare Ware Bhatye Beach latest news

esakal

Updated on: 

रत्नागिरी : तालुक्यातील आरे-वारे बीच आणि भाट्ये बीच या दोन समुद्र किनाऱ्याचा लवकरच कायापालट होणार (Bhatye Beach beautification project Ratnagiri) आहे. पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देण्यासाठी सुमारे चार कोटींच्या प्रशासकीय निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com