Ratnagiri Alphonso Mango : हवामान बदलाचा 'हापूस'ला मोठा फटका; गुढीपाडव्यासाठी मुंबईकडे पाच हजार पेट्या रवाना, दर तब्बल सहा ते अकरा हजार रुपये

why Alphonso mango production dropped in Ratnagiri 2026 : रत्नागिरीतील हापूस आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे बागायतदार अडचणीत आले आहेत.
Hapus mango price increase due to climate change

Hapus mango price increase due to climate change

esakal

Updated on

रत्नागिरी : वातावरणातील बदलांच्या परिणामांमुळे यंदाचा हापूस हंगाम अडचणीत आला असून, उत्पादन अवघे १५ टक्केच हाती येईल, अशी शक्यता वर्तविली जात (Ratnagiri Alphonso Mango) आहे. त्याचा प्रत्यय मार्च महिन्यात आला आहे. यंदा गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठीही बागायतदारांकडे हापूस आंबा उपलब्ध नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com