Automatic Weather Centers : हवामानाचा अचूक अंदाज मिळणार की खोळंबा? रत्नागिरीतील 739 ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित, पण 'या' 42 गावांचं काय?

Ratnagiri automatic weather centers project : रत्नागिरी जिल्ह्यात महावेध आणि विंड्स प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, ४२ ग्रामपंचायतींमध्ये शासकीय जागा उपलब्ध नसल्याने प्रकल्पाच्या कामाला विलंब होत आहे.
Automatic weather station installation in Ratnagiri

Automatic weather station installation in Ratnagiri

esakal

Updated on

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या ‘विंड्स व महावेध’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ८४६ ग्रामपंचायतींपैकी ७३९ ग्रामपंचायतींनी जागा निश्चित केली असली, तरी ४२ ग्रामपंचायतींना अद्याप शासकीय जागा उपलब्ध झालेली (Mahavedh weather station project in Maharashtra) नाही. त्यामुळे जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचे काम शंभर टक्के पूर्ण होऊ शकलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com