Bhatye Coconut Research : 1 कोटी 20 लाखांचं उत्पन्न, पण काम करायला माणसं कुठे? कोकणातील 'या' महत्त्वाच्या केंद्राला मनुष्यबळाचं ग्रहण!

Ratnagiri Bhatye coconut research centre revenue : रत्नागिरीतील भाट्ये नारळ संशोधन केंद्राने गतवर्षी संशोधन, रोपेनिर्मिती आणि नारळविक्रीतून १.२० कोटींचे उत्पन्न मिळवले. मात्र, संशोधक व कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळे केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
Bhatye coconut research centre Maharashtra

Bhatye coconut research centre Maharashtra

esakal

Updated on

रत्नागिरी : भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने संशोधन, रोपेनिर्मिती आणि नारळविक्रीच्या माध्यमातून गतवर्षी १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आर्थिक यशाचा टप्पा गाठला (Bhatye coconut research centre Maharashtra) आहे. नारळ लागवडीसह अंतर्गत मसालापिकांवरील संशोधन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात हे केंद्र अग्रगण्य मानले जाते; मात्र, गेल्या काही काळापासून संशोधक आणि कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याने या केंद्राच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com