

Ratnagiri boy completes Pachmarhi rock climbing challenge
esakal
Ratnagiri Youth Achievement : मध्य प्रदेशातील पचमढी येथे झालेल्या ‘पचमढी क्लायबिंग चॅलेंज २.०’ स्पर्धेत सृजन पटवर्धनने तिसरा आणि प्रसाद शिगवण याने ६ वा क्रमांक पटकावत रत्नागिरीच्या साहसी क्रीडाक्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली आहे. देशातील नामांकित राष्ट्रीय रॉक क्लायबिंग स्पर्धेत ताकद, कौशल्य व चिकाटीच्या जोरावर दोन्ही गिर्यारोहकांनी यश मिळवले आहे.