Ratnagiri Cricket Player Pravin Pawar Dies
esakal
रत्नागिरी : युवा स्पोर्टचे मालक आणि क्रिकेटपटू प्रवीण बबन पवार (वय ४०, रा. पोमेंडी बुद्रुक) यांचे क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र (Cricket Player Died During Match in Ratnagiri) धक्क्याने निधन झाले. काल दुपारी चिंचखरी येथे ही घटना घडली. (Young Cricketer Death)