Ratnagiri ST Bus Bike Accident : ओव्हरटेकच्या नादात काळाचा घाला! दापोली-मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

खर्डी-बागवाडी येथे समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरून समोरून येणाऱ्या मंडणगड-दापोली एसटी बसवर आदळली; अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प.
Horrific accident between ST bus and bike on Dapoli-Mandangad road.

Horrific accident between ST bus and bike on Dapoli-Mandangad road.

Sakal

Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-मंडणगड राज्य मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. खर्डी-बागवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत दुचाकीस्वार सुरेंद्र गोरिवले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...