Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Konkan Railway new route: दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा पुन्हा दादरपर्यंत पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार वायकर पाठपुरावा करत आहेत; कोविड-१९ महामारीच्या काळात ही सेवा दिवा येथेच थांबवण्यात आली होती.
Konkan Railway new route

Konkan Railway new route

ESakal

Updated on

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भविष्यात कोकण रेल्वेच्या काही गाड्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई आणि कोकणदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या संदर्भात काल खासदार रवींद्र वायकर यांनी सूतोवाच केले होते. तर पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे. रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन पश्चिम रेल्वेवरून धावणार असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com