Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

Landslide at Nivali Ghat Disrupts Mumbai-Goa Highway : अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून निवळी घाटात दरड कोसळली. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
Mumbai Goa Highway landslide update

Mumbai Goa Highway landslide update

esakal

Updated on

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाट परिसरात दरड (Nivali Ghat landslide) कोसळली. दरडीची माती आणि एक मोठा ओंडका थेट रस्त्यावर आल्याने त्याला धडकून एक दुचाकीस्वार जखमी झाला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com