Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Ratnagiri 250 hotels closed : रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २५० हॉटेल मालकांनी आंदोलन करत हॉटेल बंद ठेवली. याचा परिणाम शिवभोजन थाळी सेवेलाही बसला असून सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
Hotel Close Ratnagiri

Hotel Close Ratnagiri

esakal

Updated on

Ratnagiri Hotel Association Protest : रत्नागिरी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे २० टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. ही परिस्थिती सोमवारपर्यंत न सुधारल्यास उर्वरित हॉटेल्सही बंद करण्याच्या मार्गावर आहेत. गॅसअभावी गरीब जनतेची भूक भागविणाऱ्या ‘शिवभोजन’ केंद्रांनाही मोठा फटका बसला आहे. भोजनथाळीतून चपाती गायब झाली असून, भातावरच ग्राहकांची बोळवण करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com