Ratnagiri LPG Ship : भारत की पाकिस्तान? मालकांचा वाद, ओमानवरून 1800 टन एलपीजी गॅस घेऊन जयगड बंदराकडं निघालेलं जहाज अरबी समुद्रात रत्नागिरीजवळ अडकलं

Why was LPG ship denied entry at Jaigad Port? : ओमानहून १८०० टन एलपीजी घेऊन आलेल्या जहाजाला कागदपत्रे अपूर्ण आणि मालकांतील वादामुळे जयगड बंदरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
Ratnagiri Jaigad Port LPG ship controversy

Ratnagiri Jaigad Port LPG ship controversy

esakal

Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीतील जयगड बंदरानजीक अरबी समुद्रात सध्या एका गॅसवाहू जहाजावरून हायव्होल्टेज ड्रामा सुरू (Ratnagiri Jaigad Port LPG ship controversy) आहे. ओमानवरून १८०० टन एलपीजी गॅस घेऊन जयगड बंदराकडे निघालेले हे जहाज सध्या किनाऱ्यापासून दूर उभे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com