Amba Ghat Road Update : गणेशोत्सवापूर्वी आंबाघाट पूर्ण क्षमतेने सुरू होणार! 'एरडॉक्स प्लेट' तंत्रज्ञानाने दुरुस्तीचे काम वेगात, अवजड वाहतुकीबाबतही लवकरच निर्णय

Ambaghat road repair latest update : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबाघाटात खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यास गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करून मार्ग खुला करण्याचे प्रयत्न आहेत.
Ambaghat traffic restrictions latest update

Ambaghat traffic restrictions latest update

esakal

Updated on

-दीपक कुवळेकर

देवरूख : रत्नागिरी–कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावर आंबाघाटात गायमुखापासून काही अंतरावर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली (Ratnagiri Kolhapur highway road repair) आहे. हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असून, त्या दृष्टीने ठेकेदार कंपनीला सूचना दिलेल्या आहेत. पावसाने उघडीप दिली तरच पुढील १४ दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकेल. दुरुस्ती पूर्ण झाल्यास आंबाघाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णक्षमतेने खुला होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Amba Ghat road damage Ratnagiri latest news
Mhalunge Road Repair
Ambaghat heavy vehicle ban news
Amba Ghat heavy vehicle ban latest update
Marathi News Esakal
www.esakal.com