Ratnagiri ACB Raid : परदेशी जहाजाला परवानगी देण्यासाठी मागितली 80 हजारांची लाच; बंदर अधिकाऱ्यासह साथीदार जाळ्यात, 60 हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Ratnagiri Maritime Board Officer Arrested in ₹80,000 Bribery Case : रत्नागिरीत परदेशी जहाजाच्या पोर्ट क्लिअरन्ससाठी ८० हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ६० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना साथीदाराला पकडले, तर प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याला ताब्यात घेतले.
Anti Corruption Bureau action

Anti Corruption Bureau action

esakal

Updated on: 

रत्नागिरी : परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या रत्नागिरीतील प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक (Ratnagiri port bribery) केली. अधिकाऱ्याच्या साथीदाराला ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडले; तर मुख्य संशयित बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ याला ताब्यात घेण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Raigad Bribery Case
Maharashtra land record corruption case
Talathi caught accepting ₹5000 bribe in Maharashtra
Sangli Anti-Corruption Bureau latest news