Konkan Tourism : आता परदेशी पर्यटकही येणार कोकणात! मालवणच नाही, तर 'या' किनाऱ्यावरही अनुभवता येणार समुद्रखालचं विश्व; पाहा काय आहे खास?

Malgund Beach Scuba Diving Project to Boost Konkan Tourism : मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प आणि गणपतीपुळे बोट क्लब उभारण्याचा प्रस्ताव एमटीडीसीकडून पुढे सरकत आहे. कोरल्स आणि समुद्री पर्यटनामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
Malgund Beach Scuba Diving Project

Malgund Beach Scuba Diving Project

esakal

Updated on

रत्नागिरी : मालवणच्या धर्तीवर मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. मालगुंड किनाऱ्यापासून काही अंतरावर कोरल्स असल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग सुरू झाले (Malgund Beach Scuba Diving Project), तर पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लब करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

why is Ganpatipule beach closed again
Ganpatipule 102 crore development plan
Daryaghat Tourism
Aare Ware Bhatye Beach latest news
Marathi News Esakal
www.esakal.com