Mango Trader End Life : आंबा व्यापाऱ्याने स्वत:च्या हनुवटीला डबलबार बंदूक लावली अन्, रुपेशच्या कृत्याने रत्नागिरी हादरली, संपवण्याचं खरं कारण काय?

businessman end life ratnagiri : रत्नागिरीतील आंबा व्यापाऱ्याने डबलबार बंदुकीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना. रुपेशच्या या टोकाच्या निर्णयामागचं कारण काय, तपास सुरू.
Mango Trader End Life ratnagiri news

Mango Trader End Life ratnagiri news

esakal

Updated on

Ratnagiri shocking news : रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथील आंबा व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. हनुवटीला डबलबारी बंदूक लावून चाप ओढून त्याने आत्महत्या केली. रूपेश प्रकाश नागवेकर (वय ५०, रा. तोणदे, ता. रत्नागिरी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी अकरा वाजता राहत्या घरी ही घटना घडली. याबाबत नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी मोठ्या प्रमाणात असलेले कर्ज आणि आजाराला कंटाळून हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com