Maternal Health : जिल्ह्यात ५ वर्षांत ३३ मातांचा मृत्यू; जिल्हा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Healthcare System : रत्नागिरी जिल्ह्यातील माता मृत्यूची वाढती संख्या एक गंभीर वास्तव समोर आणत आहे. गेल्या पाच वर्षांत ३३ महिलांनी प्रसूतीदरम्यान किंवा त्यानंतर प्राण गमावल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
maternal care challenges

maternal care challenges

sakal

Updated on: 

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ३३ मातांना प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शासन आणि आरोग्य विभागामार्फत सुरक्षित मातृत्वासाठी ‘जननी सुरक्षा’सारख्या अनेक योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com