Ratnagiri To Mumbai Seaplane Project : रत्नागिरी ते मुंबई प्रवास आता थेट हवेतून आणि पाण्यावरून! पालकमंत्री उदय सामंत यांचा ड्रीम प्रोजेक्ट; पाहा काय आहे प्लॅन

Ratnagiri to Mumbai Seaplane Project : रत्नागिरी-मुंबई सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने हालचाली सुरू केल्या आहेत. भगवती आणि भाट्ये येथे तांत्रिक पाहणी, आर्थिक व्यवहार्यता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
Ratnagiri to Mumbai seaplane service latest news

Ratnagiri to Mumbai seaplane service latest news

esakal

Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी ते मुंबईदरम्यान सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने (एमएमबी) पावले उचलली आहेत. त्यासाठी तांत्रिक, आर्थिक आव्हानांसह कायदेशीर बाबींवर कशी मात करता येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले (Konkan tourism seaplane) आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भगवती आणि भाट्ये या दोन ठिकाणांची चाचपणी केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com