

Runner Asma Kurane during her heritage run at Suvarnadurg Fort in Maharashtra.
sakal
दापोली : इतिहास संवर्धन, शारीरिक सक्षमता आणि राष्ट्रप्रेम यांचा त्रिवेणी संगम साधत कोल्हापूरच्या पहिल्या भारतीय महिला धावपटू अस्मा अजमल कुरणे हिने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील १२ गड-किल्ल्यांची धावमोहीम सुरू केली आहे.