गुहागर-चिपळूण मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

कृष्णकांत साळगावकर
रविवार, 31 डिसेंबर 2017

रत्नागिरी - गुहागर चिपळूण दरम्यान काजळी येथे झाड कोसळले आहे. या झाडाला आग लागली होती यातून हे झाड कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आहे. यामुळे या मार्गावरहील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रत्नागिरी - गुहागर चिपळूण दरम्यान काजळी येथे झाड कोसळले आहे. या झाडाला आग लागली होती यातून हे झाड कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आहे. यामुळे या मार्गावरहील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गुहागर-चिपळूण मार्गावरच हे झाड कोसळल्याने या मागावरील वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. मोठ्या वाहनांना रस्ता काढणे अवघड झाले आहे. वर्षाअखेर असल्याने गुहागर बीचवर गर्दी होत आहे. रस्तावरही वाहतूकीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वाहनांना या झाडामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे.  

Web Title: Ratnagiri News Tree fall on Guhagar-Chiplun way