Gopalgad Fort Cleanup : 'त्या' आंबे वादामुळं चर्चेत आलेल्या गोपाळगड किल्ल्यावर पोहोचले पोलिस; हातात झाडू घेतला अन्..., नेमकं काय केलं पाहा

Ratnagiri Police Launch Cleanliness Drive at Gopalgad Fort : रत्नागिरी पोलिसांनी गुहागर येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.
Ratnagiri Police cleanliness drive at Gopalgad Fort

Ratnagiri Police cleanliness drive at Gopalgad Fort

esakal

Updated on

गुहागर (रत्नागिरी) : किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आंबे उचलले म्हणून हटकल्यावरून गोपाळगड किल्ला चर्चेत आला आहे. याच किल्ल्यावर रत्नागिरी पोलिस दलाने स्वच्छता अभियान (Gopalgad Fort heritage conservation initiative) राबवले. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण किल्ला परिसराची साफसफाई करून शिवरायांच्या या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश पोलिस प्रशासनाने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com