Police Constable Bharti : पोलीस दलात 'इतक्या' जागांसाठी भरती; 6 हजारांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य पणाला, 13 तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात

Ratnagiri Police Recruitment Process Begins : रत्नागिरी जिल्ह्यात १०८ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ६,४७९ उमेदवार सहभागी झाले आहेत. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही निगराणीखाली होत आहे.
Ratnagiri Police Recruitment

Ratnagiri Police Recruitment

esakal

Updated on

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी अखेर भरती प्रक्रियेचे नियोजन पूर्ण झाले आहे. शुक्रवार (ता. १३) पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार (Ratnagiri Police Recruitment 2026) आहे. जिल्ह्यातील एकूण १०८ जागांसाठी तब्बल ६ हजार ४७९ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे एका-एका जागेसाठी मोठी चुरस पाहायला (Police Constable Bharti) मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com