Savatkada Waterfall : कोकणचा निसर्ग बहरला! रत्नागिरीतील 'सवतकडा धबधबा' पर्यटकांनी फुल्ल; मुंबई-पुण्याहून लोकांची गर्दी, पाहा सुंदर फोटो

Savatkada Waterfall Rajapur tourist rush : राजापूरमधील सवतकडा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता रस्ता, सुरक्षा आणि मूलभूत पर्यटन सुविधा उभारण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
Best time to visit Savatkada Waterfall Rajapur

Best time to visit Savatkada Waterfall Rajapur

esakal

Updated on

राजापूर : राजापूर तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धबधबा पर्यटकांच्या गर्दीने गजबजला आहे. कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा आणि सभोवतालचा हिरवागार परिसर पर्यटकांना भुरळ घालत (Ratnagiri monsoon waterfalls tourism) आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईसह राज्यातील विविध भागांतून पर्यटक येथे भेट देत आहेत. सुटीच्या दिवशी गर्दीत अधिक वाढ होते; मात्र या ठिकाणी पायाभूत सुविधांसह पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
Savatkada Waterfall Murud
Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
Famous waterfalls in Ratnagiri district
Marathi News Esakal
www.esakal.com