Youngest Swimmer India
esakal
रत्नागिरी : साधारणपणे दोन वर्षांचं बाळ नीट चालतसुद्धा नाही; मात्र रत्नागिरीतील अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांच्या चिमुकलीने पोहण्याच्या कलेत मोठा पराक्रम साधला आहे. वेदा सरफरे (Veda Sarfare) या चिमुकलीची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (Indian Book of Records) झाली असून ती देशातील सर्वांत लहान जलतरणपटू ठरली आहे.