Ratnagiri Crime News case : ज्या मित्रांसोबत फिरला, त्यांनी घात केला! रत्नागिरीत तरुणाचा निर्घृण खून; कोयत्याने केले वार

young man murdered in Ratnagiri : रत्नागिरीमध्ये धक्कादायक घटना समोर आली असून मित्रांसोबत फिरणाऱ्या तरुणाचाच निर्घृण खून करण्यात आला. कोयत्याने वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Ratnagiri Crime News case young man murdered

Ratnagiri Crime News case young man murdered

esakal

Updated on

friend killed youth : दोन दिवस ज्या मित्रांसोबत फिरला, त्याच मित्रांनी किरकोळ वादातून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीतील कुवारबाव साईनगर भागात उघडकीस आला आहे. सूरज राजाराम झोरे (वय २५, मूळ रा. नायरी, संगमेश्वर, सध्या रा. विरार, मुंबई) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com