Ratnagiri Rain Update : कोकणात संततधार! ५ जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’; केरळ ते महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय

रत्नागिरी जिल्ह्यात संततधार कायम होती. त्यामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. पावसामुळे महामार्गावर वेरळ (ता. लांजा) येथे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
ratnagiri rain

ratnagiri rain

sakal

Updated on

रत्नागिरी - जिल्ह्यात संततधार कायम होती. त्यामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. पावसामुळे महामार्गावर वेरळ (ता. लांजा) येथे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झालेला होता. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २ ते ५ जुलै याल कालावधीत जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com