Rohan Kale Completes 104 km : अतिशय उत्तम धावपटू असलेल्या रोहन यांनी ऑस्ट्रेलियन मुख्य भूमीवरील सर्वांत उंच शिखर माउंट कोझिओस्को येथे झालेल्या १०४.८ किमी अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनमध्ये अप्रतिम कामगिरी केली.
रत्नागिरी : मुळचा रत्नागिरीचा व मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे वास्तव्यास असलेल्या रोहन काळे यांनी २२ तासांत माउंट कोझिओस्को या पर्वतावर १०४.८ किमी अल्ट्राट्रेल मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.