Ratnagiri News:'रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत रंगत येणार'; इच्छुकांची संख्या वाढल्याने अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

Ratnagiri municipal election: थेट नगराध्यक्षपदासाठी महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष अशा सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर ३२ नगरसेवकपदाच्या जागांसाठी सर्व पक्षीय, अपक्ष अशा १३२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
“Aspirants queue up for Ratnagiri municipal election nominations as the contest intensifies.”

“Aspirants queue up for Ratnagiri municipal election nominations as the contest intensifies.”

Sakal

Updated on

रत्नागिरी: रत्नागिरी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ही गर्दी झाली, परंतु उमेदवार आणि सूचक एवढ्याच लोकांना आत प्रवेश दिला जात असल्याने विनागोंधळ ही प्रक्रिया पूर्ण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com