Sachin Tendulkar Ganpatipule Visit : क्रिकेटचा देव बाप्पापुढे नतमस्तक! सचिन तेंडुलकर यांनी घेतले गणपतीपुळेतील प्रसिद्ध स्वयंभू गणपतीचे दर्शन, लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी

Sachin Tendulkar Ganpatipule temple visit today : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू श्री गणपती मंदिरात दर्शन घेतले. यावेळी पुजारी अभिजित घनवटकर यांनी मंदिराची ऐतिहासिक माहिती दिली.
Sachin Tendulkar Ganpatipule temple visit today

Sachin Tendulkar Ganpatipule temple visit today

esakal

Updated on: 

रत्नागिरी : क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू श्री गणपती मंदिरात दर्शन (Bharat Ratna Sachin Tendulkar Ratnagiri visit) घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांनी देवस्थानविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच दर्शनानंतर सचिन यांनी समाधानही व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com