

Drone Surveillance Strengthens Monitoring
sakal
चिपळूण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांचे नेटवर्क उभारण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पावर ड्रोनद्वारे डिजिटल नजर ठेवली जाणार आहे. त्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाचव्या वाघाला शोधणे सोपे होणार आहे.