Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

Shaktipeeth Highway to Connect Redi Port : शक्तिपीठ महामार्गाला रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेशी जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. नव्या सर्व्हेमुळे सिंधुदुर्गातील व्यापार, बंदर विकास आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Shaktipeeth Highway latest update

Shaktipeeth Highway latest update

esakal

Updated on

सावंतवाडी : ‘‘शक्तिपीठ महामार्ग थेट गोव्याबरोबरच सिंधुदुर्गातील रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, कोकण एक्स्प्रेससह प्रमुख महामार्गांना जोडला जावा, त्यादृष्टीने पुन्हा पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिले (Shaktipeeth Highway Sindhudurg latest update) आहेत. हा महामार्ग जोडल्यास कोकण विकासाला आणि येथील स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल’’, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. आमदार केसरकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

Banda Shaktipeeth Highway Protest
₹1 crore houseboat lying abandoned
Objections Invited for Shaktipeeth Highway Project; June 30 Deadline Announced
Shaktipeeth Highway Land Acquisition Sidhudurg
Marathi News Esakal
www.esakal.com