

Shinde Sena leaders
sakal
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खेड तालुक्यात शिंदेसेनेने सरशी मिळवली असून, तर भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय यांची आघाडी निष्फळ ठरली आहे, तर या निवडणुकीत ठाकरे गटाचा धुव्वा उडालेला दिसून येत आहे. या निवडणुकीत राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विश्वास टाकत तालुक्यातील मतदारांनी विकासाला प्राधान्य देत शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत दिले.
- सिद्धेश परशेट्ये, खेड