Mandangad ZP PS Election : आमदार विरुद्ध खासदार गटाचा संघर्ष; मंडणगडात शिवसेनेचा इतिहास

Shiv Sena Creates History : मंडणगड तालुक्यातील ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नसून, नेतृत्व, संघटन आणि राजकीय व्यवस्थापनाची कसोटी ठरली. आमदार विरुद्ध खासदार गटाच्या संघर्ष.
historic victory

historic victory

sakal

Updated on

मतदारांसाठी मांडल्या जाणाऱ्या युती आघाड्यांच्या तात्त्विक चर्चेपलीकडे जात मंडणगड तालुक्यातील दोन प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या निवडणुकीत स्वबळाचा कस पाहण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ही निवडणूक एका अर्थाने आमदार गट विरुद्ध खासदार गट, अशी राजकीय वर्चस्वाची लढाई ठरली. या संघर्षात गृहमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सर्वच राजकीय विरोधकांना संघटन, नेतृत्व आणि व्यवस्थापनाच्या जोरावर पराभूत करत मंडणगड तालुक्यात नवा इतिहास रचला.

- सचिन माळी, मंडणगड

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com