

Honours Achievers Awards
sakal
रत्नागिरी: माणसाची लहानपणापासूनच नकारात्मक बोलण्याची वृत्ती असते; पण आपण समाजात समाजभान दिसले की, चांगुलपणाचा गुणाकार केला पाहिजे. भौतिक सुखाच्या मागे लागू नये. मन सकारात्मक असेल तर आपण असंख्य चांगल्या गोष्टी समाजात घडवू शकतो.